गरजं संपली की *विसरणारे* फार *असतात* गरजं *नसताना सुद्धा* आपली. आठवण *काढणारे* खूप कमी *असतात..!* "झाडांसारखे जगा खुप मोठे व्हा पण जीवन देणाऱ्या *‘मातीला‘* आणि *जन्म* देणाऱ्या *आईला* कधी विसरु नका .!" *🌞शुभरात्री*🌞
23 likes
35 shares