Back to feed
R
Rudra Verma Good_Morning · Marathi · Spiritual

*गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..* *पण एकदा का तहान भागली की मग "पाण्याची चव" आणि "माणसाची नियत" दोन्ही बदलतात....* *जो पर्यत ठिक आहे . तो पर्यत देवाला दुरुनंच हात जोडतात ...* *आणि....थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊऩ ऩारळ फोडतात..* *🌿शुभ प्रभात*🌿

233 likes 34 shares
WhatsApp