S
Shaurya Bhat
Good_Night · Marathi · Spiritual
*गरजेच्या वेऴी सुकलेल्या ओठातुन नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात..* *पण एकदा का तहान भागली की मग "पाण्याची चव" आणि "माणसाची नियत" दोन्ही बदलतात....* *जो पर्यत ठिक आहे . तो पर्यत देवाला दुरुनंच हात जोडतात ...* *आणि....थोडसं कमी पडायला लागलं की देवळात जाऊऩ ऩारळ फोडतात..* 🚩 *🌿शुभ रात्री *🌿🚩
83 likes
57 shares