A
Aditya Das
Good_Night · Marathi · Spiritual
शुभ रात्री.........देवगुरु मातापिता प्रेम एकी सामावले श्री स्वामी समर्थ रुपे आकारले शरणागती कृपेचे कवच उभारिले कृपेने त्या लक्षावधी उद्धरिले कृष्णदासही त्यात उद्धरुनि गेले! शुभ रात्री
176 likes
65 shares