Back to feed
K
Kunal Bhat Good_Night · Marathi · Spiritual

*जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही, तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल...* 🌙💕🌙 *शुभ रात्री* 🌙💕🌙

198 likes 43 shares
WhatsApp