Back to feed
S
Sara Bagale Good_Morning · Marathi · Social_Awareness

*गरीब जमिनीवर बसला तर त्याची परीस्थीती आणि श्रीमंत बसला तर मोठेपणा?* *हीच माणसिकता माणुसकीला मागे खेचत आहे,* *माणुस हा फक्त माणुस असतो ...!!* *तो कधीच गरीब आणि श्रीमंत नसतो..! 🍁 *😊 शुभ सकाळ 😊*🍁

165 likes 47 shares
WhatsApp