Back to feed
D
Diya Kulkarni Love · Marathi · Romantic

गर्लफ्रेंड ती नसते जी बोलते- " मी तुझ्या नशिबातच नाही रे. विसरून जा मला " . . . . . . . . . . . . . गर्लफ्रेंड तर ती असते जी म्हणते- "अभ्यासावर लक्ष दे.... चांगली नोकरी शोध .... मला घरातून उचलून ने .." barobar na mitra no?

0 likes 0 shares
WhatsApp