Back to feed
K
Kabir Gupta Love · Marathi · Life

गर्लफ्रेँड_कशी असावी?" "मला विचारण्याआधी माझ्या आईची विचारणा करणारी!" "तुझा भाऊ पागल आहे अस माझ्या बहीणीला सांगणारी!" "मित्रांनी चिडवलं तरी मनात लाजुन "काय हे?" अस मला हळु आवाजात विचारणारी!" "आपण स्वता: बनवुन आणलेला डबा नकळत माझ्या बँगेत ठेवणारी! "लहान सहान कारणांमुळे माझ डोक खाणारी!" "कधी कधी भांडुन तु पण तसालाच अस सांगणारी! "माझा चेहरा बघताच माझा मुड समजुन घेणारी!" "मला साथ देऊन माझ्यापेक्षाही माझ्यावर प्रेम करणारी!"

0 likes 0 shares
WhatsApp