M
Manav Malhotra
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*गुलाब म्हणतो* :- *येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुद्धा हसायचं असतं*. *रातराणी म्हणते* :- *अंधाराला घाबरायचं नसतं, काळोखातही फुलायचं असतं*. *बकुळी म्हणते* :- *सावळ्या रंगात हिरमुसायचं नसतं, गुणांच्या गंधाने जिंकायचं असतं*. *सदाफुली म्हणते* :- *रुसुन रहायचं नसतं, हसून हसून हसवायचं असतं*. *मोगरा म्हणतो* :- *स्वत:चा मोठेपणा सांगायचा नसतो, सद्गुणांचा सुगंध दुरूनही येतो*. *कमळ म्हणते* :- *संकटात चिखलात बुडायचं नसतं, संकटांना बुडवून फुलायचं असतं*. *शुभ सकाळ*
43 likes
72 shares