R Rohan Mehta Love · Marathi · Romantic गुलाबाची नाजुक कळी आहेस तु... चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु... कोणासाठी काहीही असलीस तरी... माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु...👰👑 lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy