Back to feed
K
Kunal Joshi Love · Marathi · Romantic

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु... चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु... कोणासाठी काहीही असलीस तरी... माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु...miss you

0 likes 0 shares
WhatsApp