Back to feed
I
Ira Kumar Love · Marathi · Romantic

गुलाबाची मखमली पाकळी `तू`.. .. .. मी स्वर्ग, स्वर्गातली बावरी अप्सरा `तू`.. .. .. मी आकाश, आकाशात सजलेले चांदणे `तू`.. .. .. मी आभाळ, आभाळातुन बरसणारे प्रितीचे मेघ `तू`.. .. .. "मी स्वप्न, माझ्या स्वप्नातली सुंदर परी `तू`".. .. .. मी गाणं, माझ्या गाण्यातले मधुर स्वर `तू`.... .. मी कविता, माझ्या कवितातले सुवर्ण शब्द `तू`.. .. .. मी मन, माझ्या मनात रमणारी मन मोहिनी `तू`.. .. .. मी प्रेम, माझ्या प्रेमात फुलणारी सुमनाची कळी `तू`...... "मी स्वप्न, माझ्या स्वप्नातली सुंदर परी `तू`"..❤💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝❤

0 likes 0 shares
WhatsApp