Back to feed
S
Sara Joshi Love · Marathi · Romantic

गाळलो मी तुझ्यासाठी कित्येक आसू पण माझ्या एकाही आसवाची किंमत तुला कळाली नाही... उतरवले लोकांच्या भावनांना तू शब्दात पण माझ्या निशब्द प्रेमाची भाषा तू कधी समजून घेतली नाही... लोक म्हणतात की, एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही किंवा थांबत हि नाही... पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाखो लोक मिळाले तरी त्या एकाची कमी कधीच पूर्ण होत नाही....!!

0 likes 0 shares
WhatsApp