घे बघून मला डोळे भरून, अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून रे मला.. जेव्हा कधी आल भरून मन, मिट डोळे, अन घे रे आठवून तू मला.... कितीही दूर असलो तरीही, खूप जवळ भासेन रे मी तुला... अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला... तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला....
0 likes
0 shares