Back to feed
K
Kavya Reddy Love · Marathi · Life

घे बघून मला डोळे भरून, अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून ग मला.. , जेव्हा कधी आल भरून मन, मिट डोळे, अन घे ग आठवून तू मला.... . कितीही दूर असलो तरीही, खूप जवळ भासेन ग मी तुला... , अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन ग मी तुला... . तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन ग मी तुला..

0 likes 0 shares
WhatsApp