Back to feed
K
Kunal Yadav Love · Marathi · Romantic

घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं.... हळव्या मनात जपलेलं"अलगुज"अवचित ओठांवर येतं...... मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं..... परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोष्ट...!!

0 likes 0 shares
WhatsApp