K
Krishna Gupta
Good_Morning · Marathi · Heartbreak
*घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करुन आपण आपल्यालाच ञास देतो..* *गेलेल्या गोष्टीकडे पहात राहण्यापेक्षा पुढील मार्ग पहावा..* *कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच..* *डोळे मागे न देता पुढे दिले आहेत...* *🌷शुभ सकाळ🌷*
52 likes
14 shares