घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही जीवनात "आई" नावाचं पान कधीच मिटत नाही , सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात....! "स्वामी तीन्ही जगांचा..आई विना भिकारी.." "आ " म्हणजे ’आत्मा’. " ई " म्हणजे " ईश्वर "(परमात्मा)... आत्मा व परमात्मा यांचे एकरुप... ती ’ आई ’...
0 likes
0 shares