Back to feed
K
Kunal Agarwal Good_Morning · Marathi · Family

घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही जीवनात ""आई"" नावाचं पान कधीच मिटत नाही , सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात...! 🌹💐शुभ सकाळ🌹💐 💐🌹आपला दिवस आनंदात जावो 🌹💐

97 likes 10 shares
WhatsApp