Back to feed
M
Myra Das Good_Morning · Marathi · Motivation

चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये. तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये. अंधारासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले तरच अंधार दूर होईल. आपला नशीबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशीबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते. 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

176 likes 83 shares
WhatsApp