N
Nisha Bagale
Motivation · Marathi · Motivation
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "वाट" बघतात... अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "प्रयत्न" करतात... पण "सवोॅतम" गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या "प्रयत्नांवर" अतूट विश्वास ठेवतात... 👉 "आयुष्य" अवघड आहे पण, अशक्य नाही...!!
83 likes
54 shares