T
Tara Mishra
Good_Morning · Marathi · Attitude
चांगल्या लोकांचा मान कधी कमी होत नाही, सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही त्याची किंमत कमी होत नाहीं, चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती आहे. जगायचे तर दिव्या प्रमाणे जो राजाचा महालात आणि गरीबाच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो...!! 🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺 🙏🌹राम कृष्ण हरी🌹🙏
82 likes
63 shares