Back to feed
K
Kabir Sharma Motivation · Marathi · Motivation

चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी वाट नवा आरंभ, नवा विश्वास, नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🌺🌸🌼🌻

259 likes 17 shares
WhatsApp