S
Shaurya Mishra
Good_Night · Marathi · Motivation
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी, चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी, झोपुन जा गोड स्वप्नामध्ये, सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी. ! ☀☀शुभ रात्री ☀☀💐💐
105 likes
4 shares