V
Vivaan Bose
Good_Morning · Marathi · Motivation
*चन्द्रगुप्त नी विचारले* *जर नशिब आधीच लिहिले आहे तर,* *प्रयत्न करून काय फायदा?* *चाणक्य म्हणाले,* *काय माहित नशिबात लिहिले असेल कि,* *प्रयत्न केले तरच मिळणार.* *°°° ßelieve in your self °°°* 🌱🍀☘ शुभ सकाळ ☘🍀🌱
52 likes
6 shares