Back to feed
A
Ayaan Bose Good_Morning · Marathi · Motivation

*चन्द्रगुप्त नी विचारले* *जर नशिब आधीच लिहिले आहे तर,* *प्रयत्न करून काय फायदा?* *चाणक्य म्हणाले,* *काय माहित नशिबात लिहिले असेल कि,* *प्रयत्न केले तरच मिळणार.* 🚩🙏 *शुभ सकाळ*🙏🏻🚩

209 likes 5 shares
WhatsApp