Back to feed
D
Diya Bagale Love · Marathi · Romantic

चेंबुर फाटकावर एक आजोबा एका आजीला एकटक पाहत होते. . . . . आजीने शिव्या द्यायला सुरूवात केली.....! . . . . मी :- काय झालं आजोबा.? . . . . आजोबा :- काय नाय रे...! . . . . जुनं कॅलेँडर हाय. वार्यानं फडफडतयं......

0 likes 0 shares
WhatsApp