Back to feed
K
Kunal Nair Motivation · Marathi · Motivation

चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो....मग संकट कितीही मोठ असुद्या...फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा...... आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असतो पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो...

257 likes 19 shares
WhatsApp