R
Rohan Kumar
Good_Morning · Marathi · Motivation
*चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो ...* *मग* *संकट कितीही मोठ असु द्या ...* *फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा ...* *आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात ...* *तोडणं हा क्षणाचा खेळ असतो ...* *पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो...* *:::::::::सुप्रभात:::::::::* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
165 likes
66 shares