Back to feed
A
Ayaan Iyer Love · Marathi · Romantic

चोरुन_चोरुन_पाहणे_तुला_मला_सवयच_लागली_आहे_खरंच_सांगूही_शकत_नाही_मी_कि_तुझ्यावर_किती_प्रेम_करत_आहे_खूप_काही_आहे_या_मनात_पण_सांगणे_काहीच_जमत_नाहीये_खरंच_सांगावं_तरी_कसं_वेडे_शब्दही_सुचत_नाहीये_तुझ्याशी_नजर_हटवून_मी_जगत_आहे_पण_सोना_जिवापाड_प्रेम_मात्र_मी_तुझ्यावरच_करत_आहे...........!

95 likes 38 shares
WhatsApp