Back to feed
A
Anika Pawar Good_Morning · Marathi · Heartbreak

*चालता चालता कधीतरी ठेच लागणारच..* *जगायच म्हटल्यावर दु:ख हे असणारच..* *ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं..* *दू:ख आहे म्हणून जगणं का सोडायच..* *दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे..* *आतून रडतानाही दुस-याला* *हसवायचं.* *ह्यालाच जगणं म्हणतात …* ┳ ┳ ┣━┫α ρ ρ у ┻ ┻ ℳỖŘŇĮŇĞ *••●‼शुभ सकाळ‼●••*

134 likes 75 shares
WhatsApp