A
Aarav Yadav
Good_Morning · Marathi · Heartbreak
*चालता चालता कधीतरी ठेच लागणारच..* *जगायच म्हटल्यावर दु:ख हे असणारच..* *ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं..* *दू:ख आहे म्हणून जगणं का सोडायच..* *दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे..* *आतून रडतानाही दुस-याला* *हसवायचं.* *ह्यालाच जगणं म्हणतात …* *Good Morning* *शुभसकाळ - सुप्रभात*
163 likes
49 shares