Back to feed
A
Ayaan Malhotra Love · Marathi · Life

चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता ... अवती भोवती पाहता हळूच चहाचा घुटका घेताना तुमच्या लक्षात येते,, अरेच्या! साखरच घालायला विसरलो कि काय.... पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती, कपाच्या तळाशी बसलेली न ,विरघळलेली साखर.... आयुष्य असच असतं... सुखाचे क्षण तुमच्या अवती भोवतीच असतात, त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे.... एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे.... समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे.... मान-अपमान मैत्रीत काहीच नसत.... आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे..!!!!

0 likes 0 shares
WhatsApp