Back to feed
S
Saanvi Bose Love · Marathi · Romantic

चेहऱ्यावर तुझ्या स्मित हास्य असू दे ..💕 जीवनात खूप जण भेटतील तुला, पण हृदयाच्या एका बाजूस मात्र जागा माझी असू दे ....🎭

0 likes 0 shares
WhatsApp