Back to feed
N
Nikhil Deshmukh Motivation · Marathi · Motivation

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देवू शकते, आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो..... 🌺शुभ रात्र🌺

62 likes 71 shares
WhatsApp