R
Rohan Bagale
Motivation · Marathi · Motivation
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देवू शकते, आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.....
229 likes
1 shares