R Rohan Rao Love · Marathi · Romantic छान कारणे होती तुझ्या नकाराची... जी कधी कळलीच नाही मला... तुझ्या प्रत्तेक कारणात... चुकलो कुठे... हेच नाही समजावू शकलो... मी स्वताला... lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy