❤छानशी LOVE स्टोरी ❤ तो आणि ती...दोघेही बेस्ट फ्रेंड्स... अगदी Close अशी मैत्री होती त्यांत्यांची ..... एकमेकांच्या शिवाय अगदी एक क्षणही राहणं जमत नसायचं त्यांना ... ती त्याला pillu म्हणायची ... अन् हा तिला shona... एकमेकांवर दोघांचा खूप जिव होता ... सोबत जेवायचे...दिवसरात्र बोललं तरी तिला कमीच वाटायचं .... तिला तो खूप आवडायचा... एवढा आवडायचा की ती म्हणायची आता मला लग्न नको .... आपली हीच मैत्री आयुष्यभर टिकवून ठेऊ... एकदा असंच लग्नाचा विषय निघाला आणि बोलता बोलता तो बोलुन गेला की आपण दोघांनी लग केलं तर...?? तिलाही हे पटतं ... पण तो म्हणत असतो की एवढा लवकर नाही सांगू शकत मी.... पण ती वेडी त्याला बोलत नसते पण त्याच्यावर खूप प्रेम करत असते .... ती त्याच्यासाठी थांबते... कारण त्यान सांगितलेलं असते की मी एकच दिवस नक्की येईल .... पण काळाच्या पुढे कुणाचं काहीच चालत नसतं .... तो तिला एकटीला सोडून अपघातात मरतो.. पण ती वेडी आजही त्याच्यासाठी थांबली आहे .... तो येईल आणि हातात हात देईल .. फक्त या आशेने जगते आहे ....
0 likes
0 shares