Back to feed
S
Sahil Verma Love · Marathi · Romantic

जे आपल्यावर ❤प्रेम करतात त्यांचं कौतुक करावं.... ज्यांना आपली गरज आहे त्यांना 🛐 मदत करावी.... ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना 👏� क्षमा करावी.... आणि जे आपल्याला सोडून 🙎 गेलेत त्यांना 🙏� विसरून जावं....!

0 likes 0 shares
WhatsApp