Back to feed
R
Rudra Nair Love · Marathi · Romantic

जे आहे त्यात समाधानी राहा, कारण... तुमच्यापेक्ष्या आणखी कितीतरी अशी लोक आहेत ज्यांना तुमच्यापेक्ष्या जास्त एखाद्या वस्तूची गरज आहे. तुम्हाला ती वस्तू सहज मिळूनही जाईल कदाचित, पण त्यांना त्या न मिळता देखील ते सुखात असतात. " "कदाचित यालाच जगण म्हणतात" ""शुभरात्री...!

91 likes 43 shares
WhatsApp