J
Jiya Verma
Good_Morning · Marathi · Family
*जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!* *स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण....एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते.* *🍃🍂 सुप्रभात 🍂🍃* *🌹🌹 ॐ साई राम 🌹🌹*
217 likes
89 shares