Back to feed
S
Saanvi Reddy Good_Morning · Marathi · Spiritual

*जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही,तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल...* *माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे* *लोकांच काय ,लोक तर* *देवात पण चुका काढतात.* 🌙💕🌙🌙💕🌙 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

94 likes 65 shares
WhatsApp