A
Asha Singh
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*जो दिसण्यावर जातो........* *तो हमख़ास फसतो,* *जो डोळयातील भाव ओळखतो.........* *तो मन जिंकतो,* *पण.......* *जो डोळयातील भाव ओळखून.........* *शब्दातील भावना समजतो* *तो मन जिंकुन कायम........* *हृदयात राहतो.......* *🌹 शुभ सकाळ 🌹*
128 likes
79 shares