Back to feed
A
Aarav Verma Love · Marathi · Romantic

जी पाहिजे असते तीच नशिबात नसते आणि तिच्यावर आपले प्रेम होते कितीही प्रयत्न केले तरी ती आपली होत नसते तरीपण तिला मिळवण्यासाठी धडधडत चालू असते तिच्यासाठी मन झुरत असते तिच्यासाठी रडायला होते कितीही त्रास झाला तरी आपल्या हृदयाला दुसरी कोणी आवडत नसते तिला विसरून मनाला सावरून हसत रहायला कोणाला जमत नसते काहीजनांना मिळते काहींचे अधुरे राहते तेच पहिले प्रेम असते आनि ते आयुष्यभर आठवणीत राहते...... 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

0 likes 0 shares
WhatsApp