Back to feed
T
Tara Reddy Good_Morning · Marathi · Spiritual

जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करत असतात, ती सतत "धडपडत" असतात.... लोकांच्या दृष्टिने ती "धड" नसतात, कारण ती "पड़त" असतात. पण, खर म्हणजे ती " पड़त" नसतात. तर, पड़ता पड़ता "घडत" असतात.. *- स्वामी विवेकानंद.* * शुभ सकाळ*

77 likes 52 shares
WhatsApp