K
Kiara Bagale
Good_Morning · Marathi · Spiritual
*जी माणसं ध्येयाकडे नजर ठेवून* *वाटचाल करत असतात,* *ती सतत "धडपडत" असतात....* *लोकांच्या दृष्टिने ती "धड"* *नसतात, कारण ती "पड़त"* *असतात. पण, खर म्हणजे ती "* *पड़त" नसतात. तर, पड़ता पड़ता* *"घडत" असतात..* *-स्वामी विवेकानंद.* 💐💐 *सुप्रभात* 💐💐
174 likes
90 shares