K
Krishna Kulkarni
Good_Morning · Marathi · Motivation
. *जो मैदानात हरलाय* *तो परत जिंकू शकतो,* *परंतु *जो मनाने हरला आहे,* *तो कधीच जिंकू शकणार नाही,* . *आपला आत्मविश्वास हाच आपला सर्वात मोठा ठेवा आहे,* *त्यास डळमळू देऊ नका,* . *यश नक्कीच तुमचं आहे.....* . *🌺शुभ सकाळ 🌺*
207 likes
26 shares