Back to feed
T
Tara Joshi Good_Morning · Marathi · Motivation

*जो मैदानात हरलाय तो परत जिंकू शकतो,* *परंतु जो मनाने हरला आहे,तो कधीच जिंकू शकणार नाही,* *आपला आत्मविश्वास हाच आपला सर्वात मोठा ठेवा आहे,* *त्यास डळमळू देऊ नका,* *यश नक्कीच तुमचं आहे.* 🙏😊✨ *शुभ प्रभात* ✨😊🙏

71 likes 87 shares
WhatsApp