Back to feed
A
Arjun Chauhan Good_Morning · Marathi · Motivation

*जो मैदानात हरलाय तो परत जिंकू शकतो*, *परंतु जो मनाने हरला आहे,* *तो कधीच जिंकू शकणार नाही,* *आपला आत्मविश्वास हाच आपला सर्वात मोठा ठेवा आहे,* *त्यास डळमळू देऊ नका,यश नक्कीच तुमचं आहे .* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

169 likes 37 shares
WhatsApp