A
Ayaan Joshi
Good_Morning · Marathi · Motivation
*जो मैदानात हरलाय तो परत जिंकू शकतो*, *परंतु जो मनाने हरला आहे,* *तो कधीच जिंकू शकणार नाही,* *आपला आत्मविश्वास हाच आपला सर्वात मोठा ठेवा आहे,* *त्यास डळमळू देऊ नका,यश नक्कीच तुमचं आहे .* *सुप्रभात*
3 likes
79 shares